यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता व रोजगार
तंत्रज्ञानाचा विकास २१व्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (Artificial Intelligence – AI) सर्वांत जास्त उत्सुकता दाखविली जात आहे. सर्व प्रकारच्या माध्यमामध्ये ह्याची चर्चा होत असल्यामुळे हे तंत्रज्ञान नेमके काय आहे, त्याचे परिणाम (व दुष्परिणाम) काय आहेत व विशेष करून त्याचा रोजगारावर नेमका काय परिणाम होणार आहे, हा एक जगभर चर्चिला जाणारा विषय ठरत आहे. माणसाने …